शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 22 मार्च 2021; वाणीवर संयम ठेवा, मानहानी आणि वित्तहानीपासून जपून राहा

राशीभविष्य : Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य २१ मार्च २०२१; स्त्री वर्गाकडून लाभ होण्याचे योग

राशीभविष्य : राशीभविष्य - १९ मार्च २०२१; महत्वाचे निर्णय घ्यायला आजचा दिवस अत्त्युत्तम

राशीभविष्य : राशीभविष्य - १८ मार्च २०२१; भविष्यात ज्यांच्याकडून लाभ होईल, असे मित्र भेटतील

राशीभविष्य : राशीभविष्य - १७ मार्च २०२१; बाहेरचे खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा

राशीभविष्य : राशीभविष्य - १६ मार्च २०२१; पत्नी अन् मुलांकडून लाभदायक वार्ता मिळेल

राशीभविष्य : राशीभविष्य २१ फेब्रुवारी २०२१, अविवाहितांना विवाहयोग, उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल

राशीभविष्य : राशीभविष्य १९ फेब्रुवारी २०२१, संकटात टाकणारे विचार, व्यवहार आणि नियोजनापासून दूर राहा

राशीभविष्य : राशीभविष्य - १२ फेब्रुवारी २०२१, महत्त्वपूर्ण कागदपत्रे किंवा कोर्ट- कचेरीतील प्रकरणे यांपासून सावध राहा

राशीभविष्य : राशीभविष्य - ८ फेब्रुवारी २०२१, कामात यश आणि आर्थिक लाभाची शक्यता