शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

राशीभविष्य : राशीभविष्य - १३ मे २०२१ : कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा

राशीभविष्य : राशीभविष्य - १२ मे २०२१ : जिभेवर संयम ठेवून वादविवाद अन् मनस्ताप टाळा

राशीभविष्य : राशीभविष्य - ११ मे २०२१ : सामाजिक हेतुने कुटुंबीयांसमेवत घराबाहेर पडाल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - १० एप्रिल २०२१, सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात सन्मान व प्रतिष्ठा लाभेल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - ९ एप्रिल २०२१; हाती घेतलेली कामे यशस्वी होतील. जवळचा प्रवास घडेल. धनलाभाचा योग

राशीभविष्य : Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य २९ मार्च २०२१; मित्रांसोबत मौजमजा करण्यात पैसा खर्च होईल

राशीभविष्य : Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य २८ मार्च २०२१; भावनेच्या आहारी जाऊन स्त्री वर्गाशी संबंध ठेवू नका

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 25 मार्च 2021; स्त्री मित्र विशेष सहायक ठरतील, पत्नीकडून लाभ होईल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 24 मार्च 2021; स्त्रियांच्या बाबतीत जपून राहा, खर्च अधिक होणार 

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 23 मार्च 2021; आज उत्पन्न कमी अन् खर्च जास्त होईल