शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - २७ जुलै २०२१; नोकरीत पदोन्नतीची आनंदी वार्ता मिळेल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य, २५ जुलै २०२१; कामात यश, आर्थिक लाभ आणि भाग्योदयाचे योग

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 18 जुलै 2021; अचानक धनलाभ आपल्या मनावरील भार कमी करेल, व्यापार्‍यांची जुनी येणी वसूल होतील

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 17 जुलै 2021; सामाजिक क्षेत्रात यशकीर्ती मिळेल, आर्थिक लाभाची शक्यता

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 16 जुलै 2021; व्यापाऱ्यांना उज्ज्वल भविष्य, प्रिय व्यक्तीकडून मिळेल आनंद

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 15 जुलै 2021; कुणाबरोबर तरी भावनिक संबंध दृढ होतील, मन शांत होईल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 14 जुलै 2021; वैवाहिक जीवनात माधुर्याचा अनुभव येईल, येणी वसूल होतील

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 13 जुलै 2021; भाग्योदयाचे प्रसंग येतील, अचानक धनलाभ होईल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 12 जुलै 2021; 'या' राशीच्या विवाहोत्सुकांसाठी अनुकूल स्थिती निर्माण होईल, स्त्री मित्र लाभदायक सिद्ध होतील

राशीभविष्य : Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 10 जुलै 2021; स्त्री वर्गाशी भेट होईल, अचानक धनलाभाची शक्यता