शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : April Astro 2025: एप्रिलमध्ये धुमधडाका! सूर्य-चंद्र, मंगळ-बुध देणार जबरदस्त लाभ, पण कोणत्या राशींना? वाचा!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य १ एप्रिल २०२५: जीवन आनंदी राहील, आर्थिक लाभ संभवतो, उत्साह संचारेल!

भक्ती : ५ राजयोगात अंगारकी विनायक चतुर्थी: ८ राशींना बाप्पा देईल बंपर लाभ, बक्कळ फायदा; भाग्योदय!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य ३१ मार्च २०२५: धनप्राप्तिस आजचा दिवस अनुकूल; प्रकृतीची काळजी घ्या

भक्ती : सर्वार्थ सिद्धी पंचग्रही योगात प्रकट दिन: ९ राशींवर स्वामीकृपा, धनलाभ योग; इच्छापूर्ती काळ!

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना नववर्षाची नवी पहाट, ४ राजयोगांचा लाभ; वर्षभर भरघोस भरभराट!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य : रविवार 30 मार्च 2025; या राशीचे लोक आज दृढ मनोबल आणि आत्मविश्वासामुळे प्रत्येक कामात यशस्वी होतील

ज्योतिष : आजचे राशीभविष्य : इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे कोसळतील; आर्थिक व्यवहार टाळा

भक्ती : शनि गोचर: ३ राशींना लाभ, ५ राशींना ताप; किमान २.५ वर्षे ‘हे’ कराच, आयुष्यभर पुण्य-फल कमवा!

भक्ती : Shani Amavasya 2025:२९ मार्च रोजी सूर्यग्रहणाचा 'या' राशींवर पडणार प्रभाव; १५ दिवस जरा जपूनच!