शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : सूर्य गोचर चंद्रग्रहण: ९ राशींवर पितरांची कृपा, अनेक लाभ; वरदान काळ, अनंत चतुर्दशी शुभ ठरेल!

भक्ती : शनीचा राजयोग: ६ राशींवर अपार कृपा, व्यवसायात नफा; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, उत्तम यश-प्रगती!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता, मानहानी संभवते!

भक्ती : ३ ग्रहांचे ३ राजयोग: १० राशींना फायदा, संचित संपत्तीत वाढ; नवीन नोकरीची संधी, पद-पैसा-लाभ!

भक्ती : Lunar Eclipse 2024: येत्या चंद्रग्रहणात 'या' चार राशींना बाळगावी लागेल कमालीची सावधगिरी; अन्यथा...

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आनंददायी व यशदायी दिवस, मोठा आर्थिक लाभ संभवतो!

भक्ती : एकादशी प्रदोष: हरिहर पूजनाने सर्व इच्छांची पूर्ती, अपार यश-प्रगती; नोकरीत बढती, शुभच होईल!

ज्योतिष : Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ सप्टेंबर २०२४; भाग्योदयाचा योग, नोकरीत पदोन्नती मिळेल

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रेमीजनांत वाद-विवाद होतील, भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण अडचणीत टाकेल! 

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - १० सप्टेंबर २०२४, कार्यपूर्ती, यश व कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस