शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: नशिबाचा कौल तुमच्या बाजूने राहील, नोकरीत नवीन संधी मिळेल

भक्ती : सूर्य सिंह संक्रांती: ५ राशींना मालामाल होण्याची संधी, शुभ-लाभ; बुधादित्य राजयोगाचे वरदान!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 10 ऑगस्ट 2023; नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल, नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळेल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 09 ऑगस्ट 2023; मनात आत्मविश्वास राहील, अचानक धनलाभ होण्याची शक्यता

भक्ती : ५६ दिवस शुक्र वक्री: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? कर्क गोचर तुमच्यासाठी कसे ठरेल?

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 08 ऑगस्ट 2023; तुमचे महत्त्व वाढेल, लोक तुमची मदत करण्यासाठी पुढे येतील

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: १० राशींना सर्वोत्तम काळ, लाभच लाभ; बिझनेसमध्ये मोठा फायदा, शुभ होईल!

भक्ती : शुक्राचा अस्त: ४ राशींना लाभच लाभ, ८ राशींना काहीसा ताप; तुमची रास कोणती? जाणून घ्या

भक्ती : ४ वेळा गजकेसरी त्रिकोण राजयोग! ४ राशींना अपार यश, भाग्योदय काळ; मालामाल होण्याची संधी

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: ६ राशींना तापदायक दिवस, सावध राहावे; आर्थिक व्यवहार जपून करावे