शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंढरपुरात आगमन
  • "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
  • हिंदीची सक्ती कधीच होऊ देणार नाही - उद्धव ठाकरे
  • म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
  • एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
  • मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
  • आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे 
  • तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे 
  • माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
  • कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
  • कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
  • आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
  • मुंबई - उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सभास्थळी दाखल
  • वरळी डोमचं गेट तोडून कार्यकर्ते आत शिरले, तुफान गर्दी, पोलिसांची तारांबळ
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : ५९ वर्षांनी धनत्रयोदशीला शुभ योग: ५ राशींवर धन्वंतरी कृपा, पद-पैसा वाढेल; नवी डील फायदेशीर

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, ०६ नोव्हेंबर २०२३: भावंडांकडून लाभ, धनप्राप्तीचे उत्तम योग; नोकरीत पदोन्नती

भक्ती : ३० वर्षांनी शनी कुंभ राशीत मार्गी: ६ राशींना वरदान, ७ महिने अपार लाभ; ‘हे’ मंत्र ठरतील खास!

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना दिवाळी सर्वोत्तम, शासकीय लाभ; नोकरीत यश, व्यापारात वृद्धी

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, ०५ नोव्हेंबर २०२३: ७ राशींना लाभच लाभ, उत्पन्न वाढेल; प्रफुल्लित दिवस

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - ४ नोव्हेंबर २०२३; आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळे होतील

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, ०३ नोव्हेंबर २०२३: आनंदाचा दिवस, मान-सन्मान वाढेल; व्यापारात नफा होईल

भक्ती : शुक्राचा कन्या प्रवेश: ७ राशींना बोनस, दिवाळीत धनलक्ष्मी कृपा; लाभच लाभ, २६ दिवस समृद्ध काळ

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२३: धनलक्ष्मी प्रसन्न, नोकरी बदल शक्य; विविध लाभांचा दिवस

भक्ती : Diwali 2023: नोव्हेंबरमधील ग्रहस्थिती 'या' राशींसाठी ठरणार खास; उत्पन्नात होणार वाढ, मिळणार शुभवार्ता