KKR vs MI नुवान तुषाराने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला ( ६) माघारी पाठवले. सॉल्टने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता, परंतु तुषाराने पाचव्या चेंडूवर त्याला फसवले.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
युविकाने ओम शांती ओम या चित्रपटात काम केले होते. तसेच ती बिग बॉसच्या 9 व्या सिझन मध्ये दिसली होती. तिने अस्तित्व, कुमकुम भाग्य या मालिकांमध्ये का केले आहे.