शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शाओमी

Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे.

Read more

Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे.

तंत्रज्ञान : 30 तासांच्या बॅटरी बॅकअपसह Redmi Earbuds 3 Pro भारतात लाँच; जाणून घ्या किंमत  

तंत्रज्ञान : आतापर्यंतचा सर्वात हलका Xiaomi स्मार्टफोन भारतात लाँच; 6000mAh ची बॅटरीसह Redmi 10 Prime बाजारात दाखल  

ऑटो : इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये Xiaomi ची एंट्री; स्वस्त कार आणून करणार का इतर कंपन्यांची सुट्टी?

तंत्रज्ञान : Xiaomi च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; कंपनीने पुन्हा वाढवली स्वस्त स्मार्टफोनची किंमत  

तंत्रज्ञान : 50MP पेरिस्कोप लेन्ससह येणार दमदार Xiaomi 12; लाँच होण्याआधीच कॅमेरा सेटअपची माहिती लीक  

तंत्रज्ञान : 4,500 रुपयांच्या डिस्काउंटसह शाओमी लॅपटॉप्स उपलब्ध; Mi NoteBook Ultra आणि Mi NoteBook Pro चा पहिला सेल आज 

तंत्रज्ञान : 5G SmartPhone Guide: चुकूनही खरेदी करू नका हे 5G फोन; नाहीतर 'बँड' वाजलाच म्हणून समजा...

तंत्रज्ञान : ढासू प्रोसेसरसह Redmi 10 Prime येणार भारतात; पुढील आठवड्यात लाँच इव्हेंटचे आयोजन 

तंत्रज्ञान : SpO2 सेन्सर, हार्ट रेट मॉनिटरसह स्वस्त Xiaomi Mi Band 6 लाँच; इथून घेता येणार विकत 

तंत्रज्ञान : शानदार 4K डिस्प्लेसह Mi TV 5x सीरिज भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स