शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शी जिनपिंग

शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत.  २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. 

Read more

आंतरराष्ट्रीय : चीनला जबर झटका देण्याच्या तयारीत अमेरिका; संसदेत विधेयक सादर, करण्यात आली मोठी मागणी

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेनं भारताकडून घेतलंय 216 अब्ज डॉलरच कर्ज, प्रत्येक नागरिकाच्या डोक्याव लाखोंच ऋण

आंतरराष्ट्रीय : बायडेन प्रशासनानं स्पष्ट केलं अमेरिकेसाठी काय आहे भारताचं महत्त्व

आंतरराष्ट्रीय : म्‍यानमारच्या सत्तापालटानं चीनची झोप उडाली; लष्कर सत्तेत आल्यानं ड्रॅगनला सतावतेय मोठी भीती!

आंतरराष्ट्रीय : China Coronavirus : अखेर चीनचा खोटारडेपणा उघड; वुहानमधील कोरोना प्रकरणाची झाली पोल-खोल!

आंतरराष्ट्रीय : ‘’सैनिकांनो, हायअलर्टवर राहा, युद्धाची तयारी करा,’’ शी जिंनपिंग यांचे आदेश

आंतरराष्ट्रीय : तैवानवर कब्जा करण्यासाठी चीनने केली पूर्ण तयारी? PLA चा व्हिडीओ व्हायरल