शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शी जिनपिंग

शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत.  २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. 

Read more

आंतरराष्ट्रीय : भारताच्या 'अग्नि-5'मुळे चीनच्या पोटात जळजळ! परीक्षणावर म्हणाले- आम्ही नाही घाबरत..

आंतरराष्ट्रीय : 'सेला टनल'च्या बांधकामामुळे चीनचा संताप; पंतप्रधान मोदींच्या अरुणाचल दौऱ्याने झाला तीळपापड!

आंतरराष्ट्रीय : चीनचं 'भविष्य' धोक्यात...! शी जिनपिंग यांच्या देशाची अशी अवस्था का झाली?

आंतरराष्ट्रीय : चीनची अर्थव्यवस्था हातातून निसटू लागलीय; जिनपिंगनी पहिल्यांदाच उघडपणे कबूल केले

आंतरराष्ट्रीय : अखेर ४ महिन्यांनी चीनला मिळाले नवे संरक्षण मंत्री! नौदल कमांडर डोंग जून यांची नियुक्ती

आंतरराष्ट्रीय : “अधिकाऱ्यांना भ्रष्टाचारापासून दूर ठेवण्यासाठी कठोर नियम तयार करा”: शी जिनपिंग

आंतरराष्ट्रीय : चीनच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांना हालहाल करून मारले; ब्रिटनमधून खळबळजनक दावा

आंतरराष्ट्रीय : जॉर्जिया मेलोनी सरकारचा चीनला मोठा झटका, अनेक दशकं विसरणार नाही ड्रॅगन!

व्यापार : जेवल्यावर लागताे उद्याेगाचा निकाल, जिनपिंग यांच्यासाेबत भाेजनासाठी माेजा तब्बल ४० हजार डाॅलर

संपादकीय : चीनचे अध्यक्ष म्हणतात, बायांनो, फक्त संसार करा, मुले सांभाळा!