शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शी जिनपिंग

शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत.  २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. 

Read more

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेच्या टायफॉन लाँचर्सची दहशत; चीननं बाह्या सरसावल्या, उचललं उचललं मोठं पाऊल

व्यापार : दिग्गज उद्योगपती जॅक मा 5 वर्षांनंतर 'कोठडीतून' बाहेर; चीन सरकारने का केली होती कारवाई?

आंतरराष्ट्रीय : चीननेही अमेरिकेवर केला पलटवार, अमेरिकी वस्तूंवर १५ टक्के कर लावण्याची घोषणा

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेने आवळल्या चीनच्या मुसक्या! चीन, मेक्सिको आणि कॅनडावर लादले कर

आंतरराष्ट्रीय : जिनपिंग यांच्यासाठी चीन बनवतोय जगातला सर्वात मोठा आण्विक बंकर, कारण काय?

आंतरराष्ट्रीय : भारतासोबत तणाव सुरू असतानाच बांगलादेशनं चीनकडे मागितली मदत; ड्रॅगननं घेतला मोठा निर्णय

व्यापार : चीनच्या इतिहासात पहिल्यांदाच झालं असं... जापानच्याही मागे गेला ड्रॅगन, नववर्षात मंदी येणार?

राष्ट्रीय : ड्रॅगनची शेपटी वाकडी ती...; चीनचं भूतानच्या डोकलामजवळ मोठं कृत्य, भारताचं टेन्शन वाढवलं!

आंतरराष्ट्रीय : BRI Project : चीनसोबत करार करून खूश झालेल्या ओलींना दिसेना धोका, भारताचंही टेन्शन वाढवलं!

आंतरराष्ट्रीय : ‘ट्रम्प कार्ड’, भारताशी चीनला हवे चांगले संबंध; अमेरिकेचा दबाव कमी करण्याचे प्रयत्न