शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शी जिनपिंग

शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत.  २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. 

Read more

आंतरराष्ट्रीय : 'अमेरिकेत जात असाल, तर विचार करून जा'; 'टॅरिफ वॉर'नंतर चीनने आपल्या नागरिकांना केलं सावध

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेच्या जाळ्यात कसा अडकला ड्रॅगन...? ट्रम्प यांनी चीनवर लादला 125 टक्के टॅरिफ, भारतासह 75 देशांना दिला मोठा दिलासा

आंतरराष्ट्रीय : ठोशाला ठोसा...! ट्रम्प यांच्या टॅरिफला चीनचं जशास तसं उत्तर, अमेरिकन प्रोडक्ट्सवरही लादला तगडा टॅरिफ

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानी सैन्याचा चीनसोबत डबल गेम; भडकलेल्या जिनपिंगनी दौराच रद्द केला

आंतरराष्ट्रीय : 'ते 34 टक्के शुल्क मागे घ्या, अन्यथा...' , डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला थेट इशारा

आंतरराष्ट्रीय : चीनने अमेरिकेवर लादला ३४ टक्के कर

आंतरराष्ट्रीय : पंतप्रधान मोदींचं एक पॉडकास्ट अन् 'आक्रमक' चीनचा सूर बदलला, भारताबद्दल काय म्हणाला?

आंतरराष्ट्रीय : जागतिक अस्थिरता अन् अमेरिकेसोबत टॅरिफ वॉर; चीनच्या हाती लागला मोठा खजिना

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेला 'युद्ध' हवेच असेल, तर आम्हीही तयार! डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचं थेट आव्हान! काय म्हणाले होते ट्रम्प?

आंतरराष्ट्रीय : रशिया युक्रेन युद्धाला तीन वर्ष पूर्ण! पुतिन यांचा चीनच्या जिनपिंगना फोन, काय झाली चर्चा?