शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शी जिनपिंग

शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत.  २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. 

Read more

आंतरराष्ट्रीय : विद्यार्थ्यांना जिनपिंग यांच्या विचारांचे धडे द्या, चीनमधील शाळांना अजब आदेश

आंतरराष्ट्रीय : ड्रॅगनचा तीळपापड! ५९ चिनी अॅपच्या बंदीविरोधात जागतिक व्यापार संघटनेकडे धाव

आंतरराष्ट्रीय : UNSC मधील भारताच्या सदस्यत्वाचं नेपाळकडून समर्थन; चीनचा जळफळाट

आंतरराष्ट्रीय : कोणत्याही क्षणी युद्धाला तयार रहा, चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा सैन्याला आदेश

आंतरराष्ट्रीय : जॅक मा कुठे आहेत? चीनच्या सरकारी वृत्तपत्राचा मोठा खुलासा; सांगितला ठावठिकाणा

आंतरराष्ट्रीय : चीनच्या राष्ट्राध्यक्षांशी पंगा घेणं पडलं महागात; गेल्या २ महिन्यापासून अलीबाबा समुहाचे मालक बेपत्ता

आंतरराष्ट्रीय : मोठी बातमी : आता चीनकडून Digital Strike, अमेरिकेसह अनेक मोठ्या देशांच्या 105 अ‍ॅपवर घातली बंदी

आंतरराष्ट्रीय : चीनची युद्धाची तयारी! शी जिनपिंग सैनिकांना म्हणाले - मृत्यूला भिऊ नका, युद्ध जिंकण्याच्या तयारीवर लक्ष द्या

आंतरराष्ट्रीय : WHOची टीम लवकरच चीनमध्ये जाणार; 'या' देशात एका आठवड्यात मरणाऱ्यांचा आकडा 10 हजारवर!

आंतरराष्ट्रीय : जो बायडन अतिशय कमकुवत राष्ट्राध्यक्ष, युद्धाचीही शक्यता; चीनच्या सल्लागारांची टीका