शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शी जिनपिंग

शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत.  २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. 

Read more

आंतरराष्ट्रीय : चीनचा नेमका इरादा काय? गेल्या ९ महिन्यांत तिसऱ्यांदा सैन्याचा 'टॉप कमांडर' बदलला, भारताच्या भुवया उंचावल्या! 

आंतरराष्ट्रीय : चीनची 'व्हॅक्सिन डिप्लोमसी'! जगाला मोफत देणार कोरोना लसीचे २०० कोटी डोस

राष्ट्रीय : “चीनने डाव्या नेत्यांना हाताशी धरून भारतविरोधी फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता”

आंतरराष्ट्रीय : गंभीर! तिबेटियन नागरिकांना जबरदस्तीने सैनिक बनवतोय चीन, भारताविरूद्ध तैनात करण्याचा डाव

आंतरराष्ट्रीय : Xi Jinping: शी जिनपिंग दलाई लामांच्या घरी पोहोचले; पुढचा लामा कोण? फासे टाकण्यास सुरुवात

व्यापार : चीनला दणका! Made In China उत्पादनांकडे ४३ टक्के भारतीयांची पाठ: रिपोर्ट

आंतरराष्ट्रीय : G7: आता लहान समूह जगावर राज्य करू शकत नाहीत; चीनने दिला इशारा

आंतरराष्ट्रीय : आता चीनमध्ये तीन मुलं जन्माला घालता येणार; वाढत्या वृद्ध संख्येनं चीन 'गडबडला', नियम बदलले!

राष्ट्रीय : “PM मोदींना हटवण्यासाठी २०२४ च्या निवडणुकांमध्ये चीन गडबड करण्याची शक्यता!”

आंतरराष्ट्रीय : चुकीच्या कवितेच्या ओळींनी २.५ अब्ज डॉलर्स गमावले, चीनच्या तंत्रज्ञान उद्योगाला आली जाग