शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शी जिनपिंग

शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत.  २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. 

Read more

संपादकीय : चीनचे अध्यक्ष म्हणतात, बायांनो, फक्त संसार करा, मुले सांभाळा!

आंतरराष्ट्रीय : लग्न, मुलं, कुटुंब अत्यंत आवश्यक; शी जिनपिंग यांनी महिलांना केलं खास आवाहन 

संपादकीय : विशेष वाचनीय लेख: चीनमध्ये ‘आल  इज नॉट वेल’!

आंतरराष्ट्रीय : चीनने हे पदार्थ खाण्यावर घातली बंदी, विनापरवाना विकल्यास दंडात्मक कारवाई, कारण काय? वाचा 

आंतरराष्ट्रीय : ड्रॅगनच्या अर्थव्यवस्थेला आणखी एक हादरा! ...म्हणून चीन मधून बिऱ्हाड गुंडाळतायत परदेशी कंपन्या

व्यापार : China Economy: चीनची अर्थव्यवस्था संकटात, जिनपिंग यांचे ते निर्णय ठरताहेत कारण, तज्ज्ञ म्हणतात...

राष्ट्रीय : शी जिनपिंग यांच्या सोबतच्या भेटीत PM मोदींनी उपस्थित केला LAC मुद्दा, दोन्ही नेत्यांमध्ये अशी झाली चर्चा

आंतरराष्ट्रीय : Video: ब्रिक्समध्ये जिनपिंग यांचा बॉडीगार्ड ताब्यात; सभागृहात घुसू पाहत होता...

राष्ट्रीय : मोदींची जिनपिंग यांच्याशी मैत्री, त्यामुळेच चीनच्या कारवायांवर सरकार गप्प? ओवेसींचा केंद्रावर गंभीर आरोप

आंतरराष्ट्रीय : रात्री मोबाइल वापराल तर आता काही खैर नाही; अल्पवयीन मुलांसाठी चीनमध्ये निर्बंध