शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत

Read more

राजकारण : Video: TMC खासदाराने चारचौघांत महिला आमदाराचे गाल ओढले; भाजपाला आयतेच कोलित सापडले

राजकारण : West Bengal Assembly Election: उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी लोकांना चहा बनवून देतात तेव्हा...

राष्ट्रीय : ममतांनी नंदिग्राममधूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला? शुभेंदूंच्या गडातूनच सांगितलं

राष्ट्रीय : खळबळजनक! निवडणूक प्रचाराला गालबोट लावण्याचा प्रयत्न?; पोलिसांनी जप्त केले तब्बल 200 गावठी बॉम्ब

राष्ट्रीय : ममता बॅनर्जींना मोठा धक्का! ५ आमदारांचा तृणमूल काँग्रेसला रामराम; भाजपमध्ये प्रवेश

क्रिकेट : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीची रणधुमाळी, राजकारणातील एन्ट्रीबाबत गांगुलीनं दिलं असं उत्तर

राजकारण : ममता दिदींच्या समर्थनासाठी शरद पवार मैदानात, म्हणाले, एका महिलेला...

राजकारण : मिथुन चक्रवर्ती मूळ नक्षलवादी होते, आता त्यांचा प्रभाव कमी झालाय; तृणमूल काँग्रेसच्या खासदाराची टीका

राजकारण : ममता बॅनर्जींना पाठिंबा देण्यासाठी 50 लाखांची ऑफर, फारूक अब्दुल्ला यांना फेक कॉल

संपादकीय : विशेष लेखः ममतादीदींसाठी सोपी नाही नंदीग्रामची लढाई; भाजपाच्या शुभेंदूंसोबत अधिकारींची 'घराणेशाही'