शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत

Read more

राजकारण : 'ममता बॅनर्जी केवळ ढोंग करतायेत, अचानक सुरक्षा व्यवस्था कोठे गेली होती?', काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल 

राजकारण : बंगालची वाघिण, यापूर्वी अशी ताकत पाहिलेली नाही!, ममतांवरील हल्ल्यावरून उर्मिला मातोंडकरांचा संताप

राष्ट्रीय : West Bengal Election : हल्ल्याबाबत ममता बॅनर्जी खोटं पसरवतायत; भाजप करणार निवडणूक आयोगाकडे तक्रार

राजकारण : Mamata Banerjee: ममता बॅनर्जी अडचणीत; ऐन निवडणूक काळात दीड महिना प्रचार करू शकणार नाहीत

राजकारण : ममता बॅनर्जींच्या पायाला प्लॅस्टर; हल्ल्याप्रकरणी TMC निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार  

संपादकीय : आजचा अग्रलेख - हे अवडंबर कशासाठी?

राजकारण : Mamata Banerjee: ममतांवर कोणीच हल्ला केला नाही; प्रत्यक्षदर्शी कार्यकर्त्याचा मोठा गौप्यस्फोट

राजकारण : West Bengal Election: भाजपत प्रवेश करताच मिथुन चक्रवर्तींना Y+ सुरक्षा; गृह मंत्रालयाकडून मंजुरी

राजकारण : प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी जखमी; म्हणाल्या,जाणूनबुजून हल्ला, हे षडयंत्र

राष्ट्रीय : ममता बॅनर्जी या फक्त निवडणुकीपुरत्या हिंदू, त्यांना मशिदीत की मंदिरात जायचं हे समजत नाही