शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत

Read more

राष्ट्रीय : पश्चिम बंगालमधील रणसंग्राम तापला; ममतांवर कुठलाही हल्ला नाही, निवडणूक आयोगाचा निर्वाळा

राष्ट्रीय : शुभेंदू यांना संपविण्यासाठीच ममता नंदीग्राममध्ये निवडणूक रिंगणात

राजकारण : West Bengal Election 2021: बंगालमध्ये भाजपचा पराभव झाल्यास देशव्यापी संदेश जाईल - यशवंत सिन्हा

राजकारण : ममतांसोबतची घटना घातपात नाही तर अपघात, तरीही निवडणूक आयोगाने केली मोठी कारवाई 

राजकारण : पाच राज्यांसाठी भाजपची यादी जाहीर; बंगालमधून बाबूल सुप्रियो, तमिळनाडूतून खुशबू, तर केरळमधून श्रीधरन मैदानात

राष्ट्रीय : टिकैत यांचा भाजपवर निशाणा; म्हणाले, भाजप फसवणूक करणारा पक्ष, पुढील लक्ष्य संसदेबाहेर...

राष्ट्रीय : West bengal Assembly Election 2021: ममता बॅनर्जींचा व्हीलचेअरवरून प्रचार सुरु; कोलकातामध्ये मोठा रोड शो, पाहा व्हिडिओ

राजकारण : पाचपैकी भाजपाला एकच राज्य जिंकता येणार; विधानसभा निवडणुकांवर शरद पवारांचा 'एक्झिट पोल'

राष्ट्रीय : मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवरील कथित हल्ल्याचा अहवाल अर्धवट

राष्ट्रीय : ‘लक्ष्मणरेखा’ आखली, काँग्रेसची भूमिका स्पष्ट; प्रद्युत बाेरडाेलाेई यांचे भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर