शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत

Read more

राष्ट्रीय : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात दाखल; पश्चिम बंगालसह सर्व दौरेही रद्द

राजकारण : West Bengal Assembly Elections 2021 : मोदींनी आदेश दिल्यास ममता बॅनर्जींच्या विरोधात निवडणूक लढण्यासही तयार

राष्ट्रीय : होळी समारंभात संतापले बाबुल सुप्रियो; भाजपा कार्यकर्त्याच्या लगावली थोबाडीत, Video व्हायरल

राजकारण : पश्चिम बंगालमध्ये मतदानवाढीचा फायदा कुणाला? होताहेत दावे-प्रतिदावे

राष्ट्रीय : West bengal Assembly Election : पहिल्या टप्प्यात ३० पैकी २६ जागांवर भाजपाचा विजय होईल, अमित शाहांचा दावा

राष्ट्रीय : 'ममता बॅनर्जींची वागणूक 'किंग जोन उन'सारखी, विरोधकांच्या हत्येचा घाट'

राष्ट्रीय : West Bengal Assembly Election: ममतांच्या ऑडिओ क्लिपमुळे खळबळ; अधिकारींच्या निकटवर्तीयाला फोन करून मदत मागितली

राष्ट्रीय : West Bengal Election 2021 : बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला, तर मुर्शिदाबादच्या लोकांना बांगलादेशी का म्हणता?; ओवेसींचा मोदींवर निशाणा

राजकारण : West Bengal Assembly Elections 2021 : ममता बॅनर्जींनी मला फोन करून नंदीग्राममध्ये मागितली मदत, भाजपा नेत्याचा गौप्यस्फोट 

राष्ट्रीय : West Bengal Election Voting : पंतप्रधान मोदींनी आचार संहितेचं उल्लंघन केलं, ममतांचा आरोप; म्हणाल्या...