शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : लग्न मानवलं तुला, सुधारली तब्येत असं अनेकींना ऐकावं लागतं, का वाढतं लग्नानंतर वजन ?

सखी : व्यायाम- डाएट न करताही वजन कन्ट्रोल करायचं आहे ? रोज २ लवंगा खा, कारण..

सखी : ॲनिमियासह अनेक आजारांना पळवून लावायचेय ? दररोज खा मेथ्या.... कधी आणि कशा ??

सखी : Health Tips : तळलेले पदार्थ जरा जास्तच खाल्लेत? मग खोकला अन् पोटाचा त्रास टाळण्यासाठी फक्त 'हे' काम करा

सखी : करिना कपूरचीही झाली बाळंतपणानंतर दमछाक, पोस्ट पार्टम फिटनेससाठी तिने काय केलं ?

सखी : Weight loss tips : व्यायाम अन् डाएटचा कंटाळा येतो?; मग चिंता सोडा फक्त या ५ उपायांनी स्वतःला नेहमी ठेवा स्लिम

सखी : वजन कमी होतं, पुन्हा वाढतं या चक्राला म्हणतात ‘रिबाऊण्ड वेट गेन’ ! -तुमचं तसं काही होतंय का?

सखी : वजन कमी करायचं तर रात्री नो कार्ब्ज, बंद भात-पोळी, हे खरं की खोटं?

सखी : 'बडे अच्छे लगते है' ! - राम कपूरने घटवलं ३० किलो वजन, ते नेमके कसे ?

ऑक्सिजन : चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी कशी कमी करावी? How to Reduce Face Fat Naturally? Lokmat Sakhi