शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : Food fact : हे पदार्थ कधीही एकत्र, एकावेळी खाऊ नका, पचनावर होतील विपरीत परिणाम

ऑक्सिजन : लिंबू पाण्याने वजन कमी होतं? Does Lemon Water Help For Weight Loss? Lokmat Sakhi

सखी : रात्रीच्या जेवणानंतर करा फक्त ६ गोष्टी, वजन तर वाढणार नाहीच, व्हाल परफेक्ट फिट !

सखी : दालचिनीचा छोटासा तुकडा पावसाळ्यात रोज का खावा? बघा तरी मध दालचिनी खावून..

सखी : फळं खाण्याचे फक्त ३ नियम, ऋजुता दिवेकर सांगतात फळं खाण्याची योग्य पद्धत..

सखी : एक ग्लास डाळिंबाचा ज्यूस प्या, फायदे अनेक! फिट व्हा, सुंदर दिसा, वजनही होईल कमी!

सखी : Wall exercises : घरबसल्या भितींच्या मदतीनं 'हे' ३ व्यायाम  करा; जीमला न जाताच मेंटेन राहिल फिटनेस

सखी : Weight loss : लठ्ठपणा वाढतो आहे, हे ओळखण्याची वजनापलिकडची लक्षणं कोणती?

सखी : Weight loss Tips : वजन कमी करण्यासाठी भात की चपाती काय कमी खायचं? हा घ्या फिटनेससाठी फायदेशीर आहार

सखी : वजन कमी करायचं ना, भात बंद करा! हा सल्ला मुळीच ऐकू नका, कारण..