शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

आरोग्य : Water weight: अचानक वजन कमी झाल्यावर डॉक्टर म्हणतात वॉटर लॉस झाला! पण हे वॉटर वेट म्हणजे काय?

सखी : बापरे! वजन कमी करण्याच्या नादात ऑर्गन फेल्यूअरनं कोमात गेली तरूणी; डाएट करताना तुम्हीही या चुका टाळा

सखी : टिपिकल सॅलेड-कोशिंबीर खाऊन कंटाळलात? 5 चविष्ट सॅलेड प्रकार; खा मस्त 4 हेल्दी फायदे होतील आपोआप

सखी : परिणिती चोप्रा रोज सकाळी पिते एक खास ड्रिंक, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय!

सखी : How to loss weight faster :  जीम, डाएटचं टेंशन विसरा; रोज रात्री फक्त एक काम केल्यानं लवकर वजन होईल कमी

सखी : दुपारी तीनच्या आत जेवा, 3 गोष्टी करा; वेळ नाही म्हणून उशिरा जेवाल तर वजनवाढीचा धोका

सखी : वजन 91 होते, आता 81 झाले; समीरा रेड्डी सांगतेय, 'वेटलॉस' हा छळ नाही कारण..

आरोग्य : Weight Loss Tips : रात्री 'हे' एक काम करूनही कमी करू शकता वजन, फारच सोपी आहे पद्धत!

आरोग्य : बाजारात आलं लठ्ठपणा कमी करण्याचं इंजेक्शन, वर्षभरात तब्बल 'इतकं' किलो वजन घटणार

सखी : My body, I don't like it... जाड झालात म्हणून स्वत:च्याच शरीराची लाज वाटतेय? समीरा रेड्डी म्हणते....