शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : How to Lose Weight Fast :  रोज चालायला जाऊनही वजन कमी होत नाही? दिवसभराच्या रूटीनमध्ये १ बदल करा, नेहमी मेंटेन, फिट राहाल

सखी : Weight loss Tips : वजन कमी करायचं तर झोपण्यापूर्वी करा व्यायाम, झोपही लागेल गाढ! त्यासाठी हे रुटीन..

सखी : Weight loss : भरपूर प्रोटीन असलेले पदार्थ खा, पण म्हणजे कोणते? नाश्त्यासाठी ५ पदार्थ...दिवसाची प्रोटीनफुल सुरुवात

सखी : मासिक पाळीच्या काळात वजन एकदम वाढतं, त्याची कारणं 5, वजन वाढू नयेत म्हणून उपाय..

सखी : How to lose love handles fat : कंबर, पोटावरच्या चरबीमुळे खूप जाड दिसता? ६ उपाय, फॅट्स झरझर कमी होऊन फिट, मेंटेन दिसाल

सखी : Post workout meal: व्यायाम तर रेग्युलर करताय, तरी वजन कमी होत नाही? वर्कआऊटनंतरचा आहार बदला, चुकीचं खाल्लं तर..

सखी : पचनाचा त्रास, वारंवार पोट बिघडतं? मग अजिबात खाऊ नका ३ पदार्थ, पोटाला जरा जपून..

सखी : तूप विकत तर आणलं पण ते खरंच शुद्ध आहे की भेसळ? घरच्याघरी ३ चाचण्या, ओळखा तुपातली भेसळ

सखी : तिशी आली तरी फिट राहायचं तर 'फॅट्स'चं गणित चुकवू नका, अन्यथा वाढेल वजन आणि पुढे धोका..

सखी : How to lose belly fat : पोटावरच्या चरबीमुळे शरीर बेढब दिसतंय? स्लिम, रेखीव पोटासाठी आजपासूनच हे फळं खाणं टाळा, डॉक्टरांचा सल्ला