शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : वजन कमी करण्यासाठी चपाती खाणं का सोडायचं? दिवसभरात 'एवढ्या' चपात्या खा, मेंटेन दिसाल

सखी : दूध-दही नको पण कॅल्शियम हवंय? रस्त्यावर १० रूपयांना मिळणारे ८ पदार्थ खा, पोकळ हाडांना मिळेल ताकद

सखी : ना व्यायाम-ना डाएट, फक्त उकळत्या पाण्यात ४ पैकी १ मसाला घालून प्या, काही दिवसात दिसेल फरक

सखी : वजन कमी करायचं म्हणून ताजा भात बंद करुन शिळा भात खावा, हे खरं की खोटं?

सखी : रोज सकाळी चालता तरी सुटलेलं पोट कणभरही कमी होत नाही?? वॉकिंगची 'योग्य वेळ' पाहा, पटकन बारीक व्हा

सखी : व्यायामानंतर खूप थकवा येतो? सेलिब्रिटी योगा टिचर अंशुका परवानी सांगतात बदामासह ‘हा’ पदार्थ खा

आरोग्य : दही-भात खाण्याचे हे जबरदस्त फायदे वाचून व्हाल अवाक्, अनेक समस्यावर ठरतो रामबाण उपाय

सखी : तब्येत सुधरावी म्हणून तुम्हाला प्रोटीन पावडर खाण्याची खरंच गरज आहे का?

सखी : कोण म्हणतं फक्त डाएट- वर्कआउट केल्यानेच वजन घटतं? ५ सोपे बदल, सहज घटेल वजन

सखी : हिवाळ्यात ‘हा’ १ लाडू रोज खा, हाडं होतील बळकट-कॅल्शियमच्या गोळ्यांची गरजच पडणार नाही