शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : पोट सुटलंय, डाएट करणं शक्यच नाही? ८०-२० चा सोपा फॉर्म्यूला करा; मेणासारखी वितळेल चरबी

सखी : रात्रीचं जेवण सोडल्यानं वजन कमी होतं? जेवणात १ छोटा बदल करा, कितीही खा-स्लिम राहाल

सखी : गॅसचा वापर न करता करा ३ वेट लॉस टेस्टी स्नॅक्स डिशेस; पोट होईल सपाट-शरीर दिसेल सुडौल..

सखी : थुलथुलीत पोट, कंबरेचा घेर कमी करायचा आहे? नियमित खा -प्या ४ पांढरे पदार्थ, व्हा शिडशिडीत

सखी : थुलथुलीत पोट, कंबरेचा घेर वाढतच चालला? ४ सुपरफूड खा, वेट लॉस करणं होईल सोपं..

सखी : पोट सुटलंय, मांड्याची चरबी कमी होईना? पाण्यात 'हा' पदार्थ मिसळून प्या, पोट-मांड्या स्लिम दिसतील

सखी : बदामापेक्षा चारपट जास्त प्रोटीन देतात ५ बिया; खर्च फक्त १० रूपये-भरपूर प्रोटीन मिळेल, हाडांना येईल ताकद

सखी : गव्हाचे पदार्थ न खाल्ल्यास, खरंच वजन कमी होते? तज्ज्ञ सांगतात आहारातून गहू वगळाल तर..

सखी : रोज रात्री 'हा' पांढरा पदार्थ कणभर खा, ॲसिडिटी- पायांतले क्रॅम्प्स असे बरेच त्रास होतील छुमंतर...

सखी : रात्री 'या ' वेळी जेवण केले तर वजन घटणारच, वजन कमी करायचे तर पाहा जेवायची वेळ