शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वक्फ बोर्ड

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर निर्बंध आणण्यासाठी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आणलं आहे. या विधेयकाला विरोधी पक्षाने विरोध केला. या नव्या विधेयकात कुठल्याही जमिनीला स्वत:ची संपत्ती घोषित करण्याच्या वक्फ बोर्डाच्या अधिकारावर नियंत्रण ठेवले जाईल त्याशिवाय सध्याच्या कायद्यातून अनेक तरतुदी हटवल्या जाऊ शकतात. देशात भारतीय रेल्वे, भारतीय सैन्य आणि त्यानंतर तिसऱ्या नंबरवर सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डकडे आहे.  इस्लामिक मान्यतेनुसार कुठलाही व्यक्ती त्याच्या धर्मासाठी किंवा अल्लाहला भेट देण्याच्या हेतूने त्याची संपत्ती दान करत असेल तर त्याला वक्फ म्हटलं जाते.

Read more

पुणे : पुण्यात वक्फ जमीन घोटाळ्याप्रकरणी 'ईडी' चौकशी करण्याची मागणी

महाराष्ट्र : वक्फ बोर्ड ही अतिक्रमण करण्यासाठीची संस्था; आचार्य स्वामी अवधेशानंद गिरी महाराज यांचं विधान

राष्ट्रीय : मी इशारा देतोय, मुस्लीम तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत; असदुद्दीन ओवेसी नितीश कुमार, चंद्राबाबूंवर का भडकले?

महाराष्ट्र : वक्फ बोर्डाने बळकावलेल्या खासगी तसेच देवस्थानच्या जमिनी काढून घेणार -महसूलमंत्री बावनकुळे

राष्ट्रीय : आपल्याला कुर्बानी देण्यासाठी तयार राहावं लागेल’’, वक्फ विधेयकावरून महमूद मदनींचं आवाहन  

पुणे : कसबा पेठेतील पुण्येश्‍वर सहकारी गृहनिर्माण सोसायटी वक्फ बोर्डच्या जागेवर?

राष्ट्रीय : ऐतिहासिक ईडन गार्डन वक्फ बोर्डाची मालमत्ता, ममता बॅनर्जींच्या सरकारमधील मंत्र्याचा दावा  

राष्ट्रीय : 'शरियतशी तडजोड नाही, वक्फ कायदा अमान्य', मौलाना अर्शद मदनींचा सरकारला इशारा

राष्ट्रीय : '7 दिवसांत जागा रिकामी करा...', वक्फ बोर्डाच्या नोटीसमुळे संपूर्ण गावात खळबळ

राष्ट्रीय : ‘वक्फ दुरुस्ती’ला मंत्रिमंडळाची मंजुरी; संसदेत मांडले जाण्याची शक्यता