शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वक्फ बोर्ड

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर निर्बंध आणण्यासाठी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आणलं आहे. या विधेयकाला विरोधी पक्षाने विरोध केला. या नव्या विधेयकात कुठल्याही जमिनीला स्वत:ची संपत्ती घोषित करण्याच्या वक्फ बोर्डाच्या अधिकारावर नियंत्रण ठेवले जाईल त्याशिवाय सध्याच्या कायद्यातून अनेक तरतुदी हटवल्या जाऊ शकतात. देशात भारतीय रेल्वे, भारतीय सैन्य आणि त्यानंतर तिसऱ्या नंबरवर सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डकडे आहे.  इस्लामिक मान्यतेनुसार कुठलाही व्यक्ती त्याच्या धर्मासाठी किंवा अल्लाहला भेट देण्याच्या हेतूने त्याची संपत्ती दान करत असेल तर त्याला वक्फ म्हटलं जाते.

Read more

छत्रपती संभाजीनगर : वक्फ बोर्डाची जमीन अदानी, अंबानीला देण्याचा भाजपचा डाव; अंबादास दानवेंचा आरोप

राष्ट्रीय : विरोधकांना मोठा धक्का! वक्फ विधेयकावरील मतदानापूर्वी BJD ने बदलली भूमिका...

राष्ट्रीय : 'काँग्रेसने मुस्लिमांना दुय्यम दर्जाचा नागरिक बनवले', वक्फवरील चर्चेदरम्यान नड्डांचा हल्लाबोल

मुंबई : उद्धव ठाकरे बोलले, पण राज ठाकरेंची वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर भूमिका काय? समर्थन की विरोध?

महाराष्ट्र : Sanjay Raut : जिन्नांचा आत्मा तुमच्यात बसलाय, नव्या मुल्लांनी मला शिकवू नये; संजय राऊतांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : जेव्हा भाजप सरकार जाईल, तेव्हा...! वक्फ विधेयकावरून ममता बॅनर्जी यांचं मोठं विधान

राष्ट्रीय : वक्फ बोर्डाची कोणत्या राज्यात किती आहे मालमत्ता? कोणत्या राज्यात सर्वाधिक?

राष्ट्रीय : वक्फ विधेयकाला पाठिंबा दिल्यानंतर नितीश कुमारांना पहिला झटका, वरिष्ठ नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र : “आता ठाकरेंच्या उमेदवारांना कोणी मत देणार नाही, उद्धवसेनेतील अनेक जण भाजपात येण्यास इच्छूक”

राष्ट्रीय : वक्फ विधेयकाबाबत पाकिस्तान, कतर ते युएईची प्रसारमाध्यमे काय म्हणतायत...; कोण विरोधात? कोण बाजुचे...