शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वक्फ बोर्ड

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर निर्बंध आणण्यासाठी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आणलं आहे. या विधेयकाला विरोधी पक्षाने विरोध केला. या नव्या विधेयकात कुठल्याही जमिनीला स्वत:ची संपत्ती घोषित करण्याच्या वक्फ बोर्डाच्या अधिकारावर नियंत्रण ठेवले जाईल त्याशिवाय सध्याच्या कायद्यातून अनेक तरतुदी हटवल्या जाऊ शकतात. देशात भारतीय रेल्वे, भारतीय सैन्य आणि त्यानंतर तिसऱ्या नंबरवर सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डकडे आहे.  इस्लामिक मान्यतेनुसार कुठलाही व्यक्ती त्याच्या धर्मासाठी किंवा अल्लाहला भेट देण्याच्या हेतूने त्याची संपत्ती दान करत असेल तर त्याला वक्फ म्हटलं जाते.

Read more

राष्ट्रीय : आरएसएसला ख्रिश्चनांकडे वळण्यास फार वेळ लागला नाही; राहुल गांधींची पोस्ट, मुद्दा काय?

संपादकीय : आजचा अग्रलेख: म्हणे, आम्हीच खरे ‘मुतवल्ली’!

राष्ट्रीय : वक्फ सुधारणा विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान, काँग्रेस, असदुद्दीन ओवेसी यांचे आव्हान

महाराष्ट्र : महाराष्ट्रातल्या मोठ्या वक्फ घोटाळ्यात काँग्रेसचे बडे नेते; CM फडणवीसांनी दिले कारवाईचे संकेत

राष्ट्रीय : 'जीव देऊ, पण दुरुस्ती मान्य करणार नाही', वक्फ विधेयकाविरोधात मुस्लिम संघटना रस्त्यावर

महाराष्ट्र : “अजित पवारांचा धर्मनिरपेक्षतेचा बुरखा फाटला, वक्फ विधेयकाला पाठिंबा देणे सत्तेसाठी लाचारी”

राष्ट्रीय : श्रीराम मंदिर, 370, तीन तलाक, CAA, UCC, वक्फ...आता मोदी सरकारच्या अजेंड्यात पुढे काय?

मुंबई : वक्फ विधेयकावरून वांद्रे येथे मुस्लीम समाजातील २ गट आमनेसामने; पोलिसांमुळे अनर्थ टळला

राष्ट्रीय : 'लवकरच एका नवीन धर्माची स्थापना होणार', इमाम इलियासी यांचा दावा, नावही सांगितले...

नागपूर : वक्फची महाराष्ट्रातील ६० टक्के जमीन आहे अतिक्रमणाच्या विळख्यात