शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

फिल्मी : मी २ वर्ष विराटला डेट केलंय, क्रिकेटरसोबत अफेयर असल्याचा दावा करणारी अभिनेत्री आहे इंडस्ट्रीतून गायब

क्रिकेट : ७०० पेक्षा अधिक टेस्ट विकेट्स! सचिनला नव्हे तर तो विराटला गोलंदाजी करताना घाबरायचा, कारण...

क्रिकेट : फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

क्रिकेट : ३ 'आउट' अन् २ 'इन'! मागील ४ वर्षांत इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणारे ५ भारतीय फलंदाज

सखी : एका बाजूने शर्ट इन, एका बाजूने बाहेर-अनुष्का शर्माची half tucked shirt स्टाइल-नवीच फॅशन

सखी : ‘तो’ हरला-अपयशाने खचला पण ती खंबीर राहिली म्हणून..! विराट-अनुष्का एक दूजे के लिए..

क्रिकेट : IPL 2025 Final: RCB की PBKS? पाऊस पडला तर कुणाचं स्वप्न जाईल 'पाण्यात'? नियमात स्पष्ट म्हटलंय की...

क्रिकेट : IPL 2025 Final : आरसीबीचा चौथा तर पंजाबचा दुसरा प्रयत्न! याआधी कुणाच्या कॅप्टन्सीत काय घडलं?

क्रिकेट : साईची विराटच्या क्लबमध्ये एन्ट्री! IPL च्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणारे आघाडीचे ५ फलंदाज

क्रिकेट : फक्त १२ धावा! त्यातही कोहलीनं साधला विक्रमी डाव; टी-२० त असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय