शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : अरेरे.. वाईट झालं! SRH विरूद्ध सामना तर हरलेच अन् RCBच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

क्रिकेट : IPL 2024: RCBचं चाललंय काय... संघ निवडताना नुसता गोंधळ, 'त्या' निर्णयामुळे अनेक प्रश्न उपस्थित

क्रिकेट : विराट कोहली 'मुंबई इंडियन्स'मध्ये येणार? आधी आकाश, आता नीता अंबानींसोबत फोटो, चर्चांना उधाण

क्रिकेट : ही गोष्ट पचवणं कठीण आहे...; RCB कर्णधार डु प्लेसिसने 'त्यांच्या'वर फोडलं पराभवाचं खापर

क्रिकेट : हार्दिकला Boo काय करताय, तो भारतीय खेळाडू आहे! Virat Kohli ने चाहत्यांना खडसावले, Video 

क्रिकेट : विराट कोहलीचा पारा चढला...! Umpire ने दिले ४ वादग्रस्त निर्णय, नेटकरी प्रचंड संतापले  

क्रिकेट : 6,6,6,6,4,4,4! रजत पाटीदारची वादळी खेळी, षटकार पाहून विराट कोहली इम्प्रेस, Video

क्रिकेट : Video : हव्या होत्या १० धावा, केल्या तीन ! जसप्रीत बुमराहच्या माऱ्यासमोर विराट कोहली पुन्हा 'दीन'

क्रिकेट : ते एकटे राहूच शकत नाहीत! विराटने सांगितली भारतीय संघातील सीता आणि गीताची जोडी

क्रिकेट : आमची गळाभेट पण लोकांमध्ये नाराजी कारण..., विराटनं 'गंभीर' मुद्द्यावर सोडलं मौन