शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : विराट कोहलीवर होऊ शकते एका सामन्याच्या बंदीची कारवाई? अम्पायरसोबत वाद घातलाच शिवाय... 

क्रिकेट : तुझ्यामुळे माझी नंतर हालत होते... रिंकू सिंगवर भडकला विराट कोहली, Video Viral 

क्रिकेट : RCB Playoffs Scenario: 8 पैकी 7 सामने हरले, तरीही अजून 'प्ले-ऑफ'मध्ये मिळू शकतं स्थान, कसं? जाणून घ्या

क्रिकेट : Virat Kohli Controversy, Rule Explained: विराट कोहलीला आऊट ठरवणं योग्यच; तो नो-बॉल नव्हता! समजून घ्या क्रिकेटचा महत्वाचा नियम

क्रिकेट : कही खुशी, कही गम! RCBचा विचित्र पराक्रम, नारायणने मोडला मलिंगाचा विक्रम, पाहा 5 रेकॉर्ड्स

क्रिकेट : विजयाची 'उडी'! किपर फिल सॉल्टने अशी झेप घेत KKRला जिंकवून दिला सामना, पाहा भन्नाट VIDEO

क्रिकेट : RCBच्या जखमेवर 'सॉल्ट'! शेवटच्या चेंडूवर उडी घेत केला रन-आऊट, १ धावेने KKRने मारली बाजी

क्रिकेट : Andre Russell: आंद्रे रसेलने दोन चेंडूत फिरवली मॅच! RCBच्या दोन्ही अर्धशतकवीरांची एकाच षटकांत काढली विकेट

क्रिकेट : Virat Kohli Wicket Controversy: आधी नडला, मग मैदानातच अंपायर्सशी भिडला.... विराट कोहलीच्या विकेटवरून राडा अन् नवा वाद

क्रिकेट : कॅप्टन अय्यरचे अर्धशतक; सॉल्ट, रमणदीपची तुफानी फटकेबाजी; RCBला पुन्हा २००+ चे 'टार्गेट'