शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : कसोटी मालिकेत असं होऊ नये की...; विराट नसल्याने माजी खेळाडूने व्यक्त केली वेगळीच भीती

क्रिकेट : विराटच्या माघार घेण्यामागे आईची प्रकृती कारण आहे का? कोहलीच्या भावानं केला खुलासा 

क्रिकेट : रोहित शर्मा एक 'साधारण' कर्णधार! इंग्लंडकडून पराभवानंतर माजी कर्णधाराची बोचरी टीका

क्रिकेट : अनुष्काची प्रेग्नन्सी नव्हे, तर विराट कोहली 'या' कारणामुळे क्रिकेटपासून दूर; post viral 

क्रिकेट : विराट माझ्यावर थूंकला, तो मध्यरात्री ३ पर्यंत दारू प्यायलेला; डिन एल्गरचे धक्कादायक आरोप 

क्रिकेट : इंग्लंडला पराभूत करण्यासाठी भारतीय संघ वापरू शकतो ३ वर्षांपूर्वीचा 'तो' मास्टरप्लॅन

क्रिकेट : विराट कोहलीबाबत ICC ने दिली महत्त्वाची माहिती; चाहत्यांसाठी आहे ही मोठी बातमी 

क्रिकेट : IND vs ENG 1st Test Live Scorecard : BCCI ने पहिल्या कसोटीआधी भारतीय खेळाडूला रिलीज केले, विराटची रिप्लेसमेंट अखेर केली जाहीर

क्रिकेट : विराटच्या जागी अजिंक्य किंवा पुजाराची निवड का नाही? रोहित शर्माचं मोठं विधान  

क्रिकेट : ना पुजारा, ना सर्फराज... विराट कोहलीच्या जागी टीम इंडियात 'या' स्टार फलंदाजाने मारली बाजी