शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : IND vs BAN : आकाश दीपचा 'आत्मविश्वास'; कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी'; मग जे घडलं ते लयच भारी!

क्रिकेट : विराट, धोनी की रोहित? सिक्सर किंग युवीनं असा केला 'बाउन्सर' प्रश्नाचा सामना

क्रिकेट : IND vs BAN 2nd Test :नेट प्रॅक्टिस वेळी गडबडला विराट; या गोलंदाजासमोर टाकली नांगी

क्रिकेट : कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला

क्रिकेट : ICC Test Rankings : यशस्वी जैस्वाल टॉप ५ मध्ये; रोहित-विराट घाट्यात

क्रिकेट : Delhi Ranji Trophy Squad :संघात नाव असलं तरी Virat Kohli मैदानात उतरेल याची नो गॅरेंटी; कारण....

क्रिकेट : IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, मला फक्त...

क्रिकेट : रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

क्रिकेट : IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video

क्रिकेट : IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली