शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : Ind vs Ban, Day Night Test: विराट कोहलीने 'दादा'चे गायले गोडवे; सुनील गावस्करांनी कान टोचले

क्रिकेट : Ind vs Ban, Day Night Test: तेंडुलकरचा लाख मोलाचा सल्ला अन् विराटनं गुलाबी चेंडूवर झळकावलं शतक

क्रिकेट : Ind vs Ban, Day Night Test : विराट कोहलीनं 'बॉर्डर' ओलांडली; घेतली Fantastic Five मध्ये एन्ट्री

क्रिकेट : टीम इंडियात विराट नव्हे, तर 2019मध्ये 'या' खेळाडूची बॅट तळपली

क्रिकेट : Ind vs Ban, Day Night Test 3rd Day: भारतीय संघाला मालिकेत निर्भेळ यश

क्रिकेट : Ind vs Ban, Day Night Test : टीम इंडियानं वाजवले 'बारा'; घरच्या मैदानावर प्रतिस्पर्धींचे तीनतेरा

क्रिकेट : Ind vs Ban, Day Night Test: विराट कोहलीच्या नेतृत्वाला तोड नाही; भारताच्या एकाही कर्णधाराला हे जमलं नाही

क्रिकेट : Ind vs Ban, Day Night Test: टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी; ठरले जगात लै भारी!

क्रिकेट : Ind vs Ban, Day Night Test: टीम इंडियाकडून तासाभरात बांगलादेशचा खेळ खल्लास; मालिकेत निर्भेळ यश

क्रिकेट : दिवस-रात्र कसोटी : भारत विजयाच्या उंबरठ्यावर