शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमावलं, फलंदाजांनी गमावलं; जाणून घ्या सामना कुठे फिरला!

क्रिकेट : India vs New Zealand, 2nd Test : टीम इंडियाचं येरे माझ्या मागल्या... दुसऱ्या डावातही फलंदाजांची शरणागती

क्रिकेट : India vs New Zealand, 2nd Test : विराट कोहलीवर पाच वर्षांनी ओढावली नामुष्की; मालिकेत लाजीरवाणी कामगिरी

क्रिकेट : India vs New Zealand, 2nd Test : विराट Kohliला सर्वाधिक बाद करण्याचा विक्रम आता टीम साऊथीच्या नावावर

क्रिकेट : India vs New Zealand, 2nd Test : पृथ्वी शॉचे दमदार अर्धशतक; लंचपर्यंत भारत २ बाद ८५

क्रिकेट : आशिया एकादशमधील विराटचा सहभाग अनिश्चित

क्रिकेट : India vs New Zealand, 2nd Test : 'भारताला दुसरा सामना जिंकायचा असेल, तर 'ही' गोष्ट करावी लागेल'

क्रिकेट : India vs New Zealand, 2nd Test : भारताच्या दुखापतग्रस्त खेळाडूबाबत रवी शास्त्री यांनी केला मोठा खुलासा

क्रिकेट : India vs New Zealand, 2nd Test : सराव सत्रात टीम इंडियाचा ओपनर दुखापतग्रस्त; विराट कोहली त्रस्त

क्रिकेट : IPL 2020 : विराट कोहली ते एबीडी... जाणून घ्या, कोणाला किती 'पगार' देते RCB!