शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : विराट कोहली रिकी पाँटिंगचा सर्वात मोठा विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर, कसोटी मालिकेत इतिहास रचणार?

फिल्मी : अनुष्का शर्मा-विराट कोहलीने मुंबईत 'या' हॉटेलमध्ये साऊथ इंडियन पदार्थांचा घेतला आस्वाद! स्टाफसोबतचा फोटो व्हायरल

क्रिकेट : ना विराट, ना रोहित, ऑस्ट्रेलियात 'हा' भारतीय ठोकणार सर्वाधिक धावा; पॉन्टींगची भविष्यवाणी

क्रिकेट : ICC rankings मध्ये Rishabh Pant ची उंच उडी! विराट-रोहित टॉप २० च्याही बाहेर

क्रिकेट : विराट कोहलीच्या ३६ व्या वाढदिवशी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा...

क्रिकेट : ..तर किंग कोहली अन् बाबर एकाच प्लेइंग इलेव्हनमधून खेळताना दिसतील

क्रिकेट : RSA vs IND : रोहितसह विराटला मागे टाकत सूर्या भाऊला टॉपर होण्याची संधी; इथं पाहा रेकॉर्ड

क्रिकेट : विराट 'बाबा' On Duty! दोन लेकरांसह विराट निघाला सफरीला, अनुष्काने शेअर केला खास Photo

क्रिकेट : विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट

क्रिकेट : बर्थडे दिवशी किंग कोहलीचा खास अंदाज; अनुष्कासोबत या ठिकाणी झाला स्पॉट (VIDEO)