शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या Top Ten खेळाडूंत ९ भारतीय; तो एकमेव परदेशी खेळाडू कोण?

क्रिकेट : Virat Kohli : विराट कोहलीनं रचला इतिहास; सचिन तेंडुलकरलाच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सोडलं मागे

क्रिकेट : Vijay Hazare Trophy : राहुल द्रविडच्या शिष्यानं मोडला विराट कोहली, सूर्यकुमार यादव यांचा मोठा विक्रम, १७ चेंडूंत ८६ धावा

क्रिकेट : विराट कोहलीनं हातात बॉटल असूनही रोहित शर्माला पाणी दिलं नाही; दोन स्टार खेळाडूंना सोबत पाहून नेटिझन्स सुटले

क्रिकेट : विराट कोहलीकडून शतक का होत नाहीय? नोंदवला गेला नकोसा विक्रम

क्रिकेट : IND vs ENG, 4th Test : इंग्लंडसाठी ट्रिकी खेळपट्टी; टीम इंडिया चौथ्या कसोटीत दोन बदल करून मोठा डाव टाकणार

क्रिकेट : एवढी सुंदर पत्नी असताना तू 'डिप्रेशन'मध्ये कसा जाऊ शकतोस?; माजी खेळाडूचा विराट कोहलीला सवाल

क्रिकेट : ...अन् नरेंद्र मोदी स्टेडियमवर Virat Kohli गुजराती बोलू लागला; अक्षर पटेलचं केलं कौतुक

क्रिकेट : Ind vs Eng 3rd Test;  Virat Kohli : घरच्या मैदानावर आता विराट कोहली 'वाघ'; महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला 

क्रिकेट : India vs England 3rd Test : चेंडूला थूंकी लावली, अम्पायरसोबत हुज्जत घातली; भारताला रोखण्यासाठी इंग्लंडनं अनेक रडीचे डाव खेळले!