शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : त्याच्यासाठी सोपी गोष्ट...! चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गेलचा विक्रम मोडणार विराट कोहली? गेलनं स्वतःच केली भविष्यवाणी

क्रिकेट : नुसती 'विराट' भेट नव्हे थेट 'गळाभेट'! कोण आहे ती मिस्ट्री लेडी? कोहलीची पाहुणी की भाग्यवान चाहती?

क्रिकेट : IND vs ENG : जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर कसा आहे टीम इंडियाचा वनडेतील रेकॉर्ड?

क्रिकेट : चॅम्पियन्स ट्रॉफीत रोहित-विराट धुमाकुळ घालणार? दिग्गज गोलंदाजाची मोठी भविष्यवाणी!

क्रिकेट : केन विलियम्सनं निघाला कोहलीपेक्षा 'फास्टर'; किवींच्या ताफ्यातील गड्यानं रोहित शर्मालाही टाकलं मागे

क्रिकेट : 'लंडनमध्ये घरांचा भाव काय?', विराट कोहली - केविन पीटरसनमध्ये नेमक्या काय रंगल्या गप्पा?

क्रिकेट : रोहित ते विराट! कॅप्टन्सीची 'फिफ्टी' साजरी करताना कुणी जिंकल्या सर्वाधिक वनडे मॅचेस? इथं पहा खास रेकॉर्ड

क्रिकेट : हिटमॅनचा हिट शो! षटकार-चौकारांचा पाऊस अन् मोडला सचिन-द्रविडचा विक्रम

क्रिकेट : किंग विरुद्ध आदिल रशीदचा 'चौकार'; बिग स्क्रीनकडे बघत कोहलीने तोंड केले 'वाकडे'

क्रिकेट : IND vs ENG, 2nd ODI : वरुण चक्रवर्तीला मिळाली वनडे पदार्पणाची संधी! विराटही 'फिट'