शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : Virat Kohliच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाचे आश्चर्य वाटले, कॅप्टन कोहलीच्या भूमिकेवर Sourav Ganguly प्रथमच व्यक्त झाला 

क्रिकेट : T20 World Cup, India vs Pakistan : पाकिस्तानचा कर्णधार Babar Azamचं खुलं चॅलेंज; म्हणाला, यावेळी भारताला पराभूत करणार 

क्रिकेट : T20 World Cup : Virat Kohliमुळे जगासमोर Rohit Sharma ठरला 'खोटारडा'; Video व्हायरल होताच सुरू झाली त्यांच्या वादाची चर्चा 

मुंबई : T20 World Cup 2021: भारत Vs पाकिस्तान सामन्याबाबत चंद्रकांत पाटलांनी मांडली स्पष्ट भूमिका

क्रिकेट : Hardik Pandya लवकरच गोलंदाजी करेल, पण कधी?; विराट कोहली भरून काढेल का सहाव्या गोलंदाजाची उणीव?

क्रिकेट : T20 World Cup, IND vs AUS Warm-Up match Live : Hardik Pandya ला रोहित शर्माचा फुल्ल सपोर्ट; म्हणाला, गरज पडल्यास सहावा गोलंदाज म्हणून मी गोलंदाजी करीन!

क्रिकेट : India’s New T20 Captain: विराट कोहलीनंतर टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व कोणाकडे?; BCCIनं ठरवला उत्तराधिकारी, लवकरच घोषणा

क्रिकेट : T20 World Cup: भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा सराव सामना आज

क्रिकेट : India vs Pakistan : पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाच अधिक दडपणाखाली, म्हणून आठवला महेंद्रसिंग धोनी; माजी खेळाडूचा दावा 

फिल्मी : अनुष्का शर्माने शेअर केला लेक वामिका आणि विराट कोहलीचा क्यूट फोटो