शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : खतरनाक!!! रिषभ पंतने पुढे येऊन मारला उत्तुंग षटकार, शिडी लावून काढावा लागला चेंडू (VIDEO)

क्रिकेट : अनुष्काचं स्मितहास्य अन् फिल्डवर स्मिथनं नाक मुरडलं! शेवटी विराटसंदर्भात नेहमी घडतं तेच घडलं! (VIDEO)

क्रिकेट : ICC पुरस्कार नॉमिनेशनमध्येही बुमराहची कमाल; स्मृती मानधनासह श्रेयंकाही शर्यतीत

क्रिकेट : विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मुद्दाम भांडखोरपणा करतोय, कारण त्याला...; बड्या क्रिकेटपटूचा आरोप

क्रिकेट : रवी शास्त्रींकडून टीम इंडियाची 'पोलखोल'; रोहित, विराटसह संघाच्या फलंदाजांना सुनावले खडेबोल

फिल्मी : हम है राही प्यार के! विराट-अनुष्काचा सिडनीत Midnight walk, केलं नववर्षाचं स्वागत

क्रिकेट : बुमराहसह रोहित-विराट जोडगोळी इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून 'आउट'?

राष्ट्रीय : अलविदा 2024...! सरत्या वर्षानं आपल्याला भरभरून दिलंय, नव्या वर्षासाठी प्रेरणादायी ठरेल आठवणींचा 'हा' कोलाज...

क्रिकेट : Aus vs Ind: ऑस्ट्रेलियापुढे 'टीम इंडिया'ने गुडघे टेकले, तब्बल ४९व्यांदा भारतावर ओढवली 'ही' नामुष्की

क्रिकेट : चौथ्या कसोटीतील पराभवाने भारत WTC Final च्या शर्यतीतून बाहेर झाला का? जाणून घ्या उत्तर