शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : 'सुपरस्टार कल्चर' नकोच; त्यापेक्षा यंगस्टर बरा! इरफान पठाणनं वाचला कोहलीच्या अपयशाचा पाढा

क्रिकेट : सर्वांना समान न्याय! रेड बॉलवर खेळायचं तर देशांतर्गत क्रिकेट खेळा; पराभवानंतर काय म्हणाला गंभीर?

क्रिकेट : विशेष लेख : रोहित, विराट... तुम्हाला झालंय तरी काय? संघाला खरी गरज असतानाच केलं निराश

क्रिकेट : Steve Smith ची विकेट पडली अन् रिकामे खिसे दाखवत कोहलीनं उडवली ऑस्ट्रेलियाची खिल्ली

क्रिकेट : रोहित शर्माला संघातून वगळण्यावर रिषभ पंत म्हणाला- आमचा काहीच संबंध नाही, तो निर्णय...

फिल्मी : किंग कोहलीमुळे आज नाना पाटेकर राहणार उपाशी, सोशल मीडियावर काय रंगली आहे चर्चा?

क्रिकेट : नडला त्याला तोडला! १९ वर्षाचं पोरगं भिडायला आलं, जसप्रीत बुमराहने थेट घरी पाठवून दिलं... (VIDEO)

फिल्मी : कोणासारखा दिसतो विरुष्काचा लेक? RCB क्रिकेटरच्या पत्नीने सांगूनच टाकलं, म्हणाली- मी अकायला भेटले आणि...

क्रिकेट : संघर्षयोद्धा!! चेंडू हातावर आदळून रक्त गोठलं, तरीही रिषभ पंत कांगारुंना 'फुल्ल ऑन' भिडला... (Video)

क्रिकेट : Aus vs Ind: हम नहीं सुधरेंगे... 'टीम इंडिया'च्या फलंदाजांची हाराकिरी सुरुच, पुन्हा द्विशतक गाठण्यात अपयशी