शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

व्यापार : तिमाही निकालापूर्वीच 'या' कंपनीच्या शेअर्सने टाकली मान; विराट-अनुष्कानेही लावला आहे पैसा

संपादकीय : जिंकण्याचा प्रवास इथूनच तर सुरू होतो...

क्रिकेट : IND vs ENG : किंग कोहलीचा 'विराट' विक्रम धोक्यात; इथं पाहा कुणाला आहे नामी संधी?

क्रिकेट : चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्याआधी सौरव गांगुलीने 'या' दोन क्रिकेटपटूंचं केलं तोंडभरून कौतुक

क्रिकेट : रोहित, विराट स्थानिक क्रिकेट खेळणार असतील, तर त्याचा लाभ अन्य ज्युनिअर खेळाडूंना होईल!

क्रिकेट : आता पर्याय नाही! BCCI चा झटका अन् विराट आला भानावर; १३ वर्षांनी रणजीमध्ये पुन्हा खेळणार!

क्रिकेट : विराट कोहली खेळणार नाही रणजी सामना; 'या' दिग्गज फलंदाजानेही दिला नकार, कारण काय?

क्रिकेट : 5 महिन्यांत ठरणार रोहितचं भविष्य...; विराटचं काय होणार? माजी विकेटकीपरनं 2 दिग्गज क्रिकेटर्सशी केली तुलना!

क्रिकेट : चॅम्पियन्स ट्रॉफी: भारतीय संघाची आज होणार घोषणा, स्पर्धेत दमदार कामगिरी करण्याचे लक्ष्य

क्रिकेट : दिग्गज वळले रणजीकडे! सात वर्षांनी ऋषभ पंत खेळणार, पण कर्णधारपद 'ज्युनियर' खेळाडूकडे!