शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : Phil Salt Run Out : विराटनं धाव घेण्यास दिला नकार; मागे फिरताना पाय घसरला अन् सॉल्ट झाला 'रन आउट'

क्रिकेट : Virat Kohli: विराट कोहली ऐतिहासिक विक्रमाच्या उंबरठ्यावर, रोहित शर्माला टाकणार मागे!

क्रिकेट : विराट कोहलीने ज्या जाहिरातींतून कमावले करोडो, त्याच पोस्ट इन्स्टाग्रामवरून केल्या डिलीट? काय घडलं?

क्रिकेट : IPL 2025: धोनीच्या CSK ला हरवल्यानंतर श्रेयस अय्यरने केला मोठा पराक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे

फिल्मी : Saqib Saleem on Virat Kohli : एकेकाळी विराट कोहलीसोबत खेळायचा क्रिकेट, अभिनेत्याला Kiss केल्यामुळे आला होता चर्चेत

फिल्मी : वानखेडेवर विराट कोहलीला पाहून सूरज चव्हाणने काय केलं? MI vs RCB मॅचदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल

क्रिकेट : IPL 2025 MI vs RCB : हिटमॅनचा फ्लॉप शो कायम! रितिकाचा चेहरा पडला; 'विराट' सेलिब्रेशनही चर्चेत

क्रिकेट : MI vs RCB : रजत पाटीदारसह या पठ्ठ्याची किंग कोहलीपेक्षाही कडक बॅटिंग! २०० प्लस स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा

क्रिकेट : Kohli vs Bumrah : सवंगड्याची इच्छापूर्ती! खरंच किंग कोहलीनं सिक्सर मारत केलं बुमराहचं स्वागत

क्रिकेट : Virat Kohli Record : किंग कोहलीचा मोठा पराक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय फलंदाज