शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : नरेंद्र मोदी स्टेडियमवर शुभमन गिलचा धमाका, धडाकेबाज शतक ठोकत 'विराट' विक्रम केला! या खास यादीत झाला समावेश

क्रिकेट : IND vs ENG : गिलची सेंच्युरी; विराट-अय्यरची फिफ्टी! टीम इंडियानं सेट केलं ३५७ धावांचं टार्गेट

क्रिकेट : आ'दिल' है मुश्किल! 'फिफ्टी'नंतर पुन्हा रशीदच्या जाळ्यात फसला कोहली

क्रिकेट : विराट कोहलीला फॉर्म मिळवण्याची अखेरची संधी; भारत-इंग्लंड शेवटचा वनडे सामना आज

क्रिकेट : भारताला मोठा धक्का! जसप्रीत बुमराह Champions Trophy तून बाहेर; 'हा' असेल बदली खेळाडू

क्रिकेट : त्याच्यासाठी सोपी गोष्ट...! चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गेलचा विक्रम मोडणार विराट कोहली? गेलनं स्वतःच केली भविष्यवाणी

क्रिकेट : नुसती 'विराट' भेट नव्हे थेट 'गळाभेट'! कोण आहे ती मिस्ट्री लेडी? कोहलीची पाहुणी की भाग्यवान चाहती?

क्रिकेट : IND vs ENG : जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर कसा आहे टीम इंडियाचा वनडेतील रेकॉर्ड?

क्रिकेट : चॅम्पियन्स ट्रॉफीत रोहित-विराट धुमाकुळ घालणार? दिग्गज गोलंदाजाची मोठी भविष्यवाणी!

क्रिकेट : केन विलियम्सनं निघाला कोहलीपेक्षा 'फास्टर'; किवींच्या ताफ्यातील गड्यानं रोहित शर्मालाही टाकलं मागे