शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : टीम इंडिया करणार वेस्ट इंडिज दौरा; २ कसोटी, ३ वन-डे अन् ५ टी-२० सामने खेळणार, पाहा वेळापत्रक

क्रिकेट : “तोही माझ्यासारखा…”, गौतम गंभीरने विराट कोहलीसोबतच्या नात्यावर सोडलं मौन

क्रिकेट : विश्वविजेतेपदाचे ऑस्ट्रेलियन वर्तुळ पूर्ण! अश्विनला वगळणे भारताची मोठी चूक!!

क्रिकेट : ऑस्ट्रेलियाच ‘चॅम्पियन’! आयसीसीच्या सर्व चषकांवर ऑसीची मोहोर

क्रिकेट : Blog : आम्ही IPL'वीर'! फायनलच्या तयारीसाठी वेळ न मिळाल्याच्या पळ'वाटा'...

क्रिकेट : 'आता आम्ही वेस्ट इंडिजला जाऊन २-० किंवा ३-० असे जिंकू, पण इथे काय घडलं ते...'

क्रिकेट : WTC Final IND vs AUS : W,0,W! भारताच्या स्वप्नांना तडा; विराट कोहली बाद, स्टीव्ह स्मिथचा अविश्वसनीय झेल

क्रिकेट : आता 'अजिंक्य' होणं शक्य! ५ वेळा भारताने विजय खेचून आणलेला, पण 'विराट' संघर्ष अटळ

क्रिकेट : ऑस्ट्रेलियाला रात्रभर झोप लागली नसेल! विराट, अजिंक्यला बाद करावेच लागेल, नाहीतर...

क्रिकेट : WTC Final: किंग कोहलीचा 'डबल धमाका'! ऑस्ट्रेलियाची धुलाई करत विराटचा मोठा पराक्रम