शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : रोहित, विराट यांनी किती Domastic सामने खेळले? आशिया चषकापूर्वी कपिल देव यांनी टोचले कान

क्रिकेट : लहानपणापासून वाचत असलेला पेपर पण खोट्या बातम्या छापायला लागला, 'त्या' प्रकरणावरून विराट संतापला

रायगड : विराट आणि अनुष्काने केली अलिबाग येथील ‘फार्म हाऊस’च्या कामाची पाहणी

क्रिकेट : बाबरसोबतची पहिली भेट अन् तो देत असलेला 'आदर', किंग कोहलीकडून 'विराट' कौतुक

क्रिकेट : हे सारं साफ खोटं आहे...; बातम्या वाचताच विराटने केला खुलासा, अप्रत्यक्षपणे सुनावलं

क्रिकेट : विराट कोहली BCCIच्या पगारापेक्षा जास्त एका Insta पोस्टमधून कमावतो; रोनोल्डो, मेस्सीला टक्कर

क्रिकेट : विश्वचषक कोण ताटात आणून देत नाही तर..., रोहितने सांगितली 'रणनीती', वाचा सविस्तर

क्रिकेट : रवींद्र जडेजाची तीन वेळा झाली डोप चाचणी, तर कोहली, रोहितची एकदाही नाही...

क्रिकेट : Record : सूर्यकुमार यादवचा भीमपराक्रम; केला असा विक्रम जो एकाही भारतीयाला नाही जमला

क्रिकेट : बाबर आझम जगातील नंबर १ फलंदाज, पण विराट कोहली...; श्रीलंकन दिग्गजाचं मत