शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : IND vs NZ: अरे देवा.. धाव घेण्यावरून गोंधळ, सूर्यकुमार रन-आऊट! हाच 'टर्निंग पॉईंट' ठरणार?

क्रिकेट : Video: सॉल्लिड.. अफलातून.. जबराट !! रोहित शर्माच्या 'त्या' सिक्सरची चाहत्यांमध्ये तुफान चर्चा

क्रिकेट : Video: जबरदस्त! श्रेयस अय्यरने हवेत घेतला भन्नाट झेल, न्यूझीलंडचा सलामीवीर 'भोपळ्या'वरच माघारी

क्रिकेट : Breaking : टीम इंडियाचा दुखापतीचा 'सराव'! सूर्यकुमार, विराट जखमी; इशान किशनला चावली मधमाशी

क्रिकेट : IND vs BAN सामना पाहिला नाही पण..., भारतीय 'त्रिकुटा'चं सचिनकडून अभिनंदन

क्रिकेट : 'लोक म्हणतील वैयक्तिक धावांसाठी खेळतोय'; शतक होण्यापूर्वी कोहली-राहुलचं काय बोलणं झालं?

फिल्मी : वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीचं शतक, नवऱ्याचं कौतुक करत अनुष्काची पोस्ट

क्रिकेट : Ind vs Ban: अम्पायरचा 'तो' निर्णय विराटच्या शतकासाठीच होता का? जाणून घ्या खरं कारण

क्रिकेट : IND vs BAN : विराट कोहलीने शतकानंतर मागितली रवींद्र जडेजाची माफी; म्हणाला, जड्डूकडून ती गोष्ट चोरली...

क्रिकेट : KL Rahul अन् अम्पायरची शतकासाठी मदत; विराट कोहली ७४ वर असताना भारताला हव्या होत्या २६ धावा अन्...