शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : IPL 2021 : MI vs RCB T20 Live : विराट कोहलीच्या नावावर मोठा विक्रम, केला जगात एकाही कर्णधाराला न जमलेला पराक्रम

क्रिकेट : IPL 2021 : MI vs RCB T20 Live : काळजाचा ठोका चुकला, विराट कोहलीच्या डोळ्याच्या खाली चेंडूचा फटका बसला, Video

क्रिकेट : IPL 2021 : MI vs RCB T20 Live : रोहित शर्माला खेळपट्टीच्या मधोमध बोलवून माघारी पाठवलं अन् MIला बसला धक्का; पदार्पणवीराची चूक महागात पडणार?

क्रिकेट : IPL 2021 : MI vs RCB T20 Live : मुंबई इंडियन्सच्या ६ फुट ८ इंचाच्या गोलंदाजासमोर विराट कोहलीची उडाली होती भंबेरी, आज करतोय पदार्पण

क्रिकेट : IPL 2021: मुंबई इंडियन्स हॅट्‌ट्रिकसाठी उत्सुक; आयपीएलचे १४वे पर्व आजपासून

क्रिकेट : MI vs RCB, Match Preview: कोहलीसमोर मुंबईचं 'विराट' आव्हान; कोण जिंकणार?

क्रिकेट : IPL 2021: उसेन बोल्टनं RCB ची जर्सी परिधान करत विराट कोहलीला दिला खास संदेश, म्हणाला...

क्रिकेट : Viral Video: अनुष्कानं विराटला हात पकडून उचललं; कोहलीच्या तोंडून पटकन निघालं...

क्रिकेट : IPL 2021 : विराट कोहली बनला चायनीझ कंपनी VIVOच्या सदिच्छादूत!

क्रिकेट : IPL 2021 : RCBचा फलंदाज फुल्ल फॉर्मात; ४९ चेंडूंत कुटल्या १०४ धावा, विराट कोहलीच्या संघाची मधली फळी मजबूत होणार