शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

क्रिकेट : Virat Kohli Gift to Sachin Tendulkar: 'माझे अश्रू त्यावेळी काही केल्या थांबत नव्हते', सचिनने जगासमोर आणली विराटची हळवी बाजू

क्रिकेट : Virat Kohli Fan in Pakistan : मोहम्मद रिझवान फटकेबाजी करत असताना पाकिस्तानच्या स्टेडियमवर झळकला विराट कोहली; चाहत्याची मागणी वाचून भडकतील पाकिस्तानी... 

क्रिकेट : IND vs SL : विराट कोहली विश्रांती घेणार, रवींद्र जडेजाचे पुनरागमन होणार; जाणून घ्या कसोटी कर्णधारपद कोणाकडे जाणार

क्रिकेट : India vs WI Match: भारताला पुन्हा मालिका विजयाची संधी; कोहलीकडून ‘विराट’ खेळीची प्रतीक्षा

क्रिकेट : दो आवाज है, दो DRS भी है!, मै बोल रहा हू रिव्ह्यू ले!, Virat Kohliचे रोहित शर्माने ऐकले अन् पुढे जे घडले ते पाहा, Video 

क्रिकेट : IND vs WI, 1st T20I Live Updates : माझ्याकडे बघ ना...!, विराट कोहली भर मैदानात इशान किशनवर भडकला; जाणून घ्या कारण 

क्रिकेट : IND vs WI, 1st T20I Live Updates : 4, 6, 4, 6; रोहित शर्मासोबत पंगा महागात पडला, धुलाई विंडीज गोलंदाजाची अन् विक्रम मोडला बाबर आजम व विराट कोहलीचा

क्रिकेट : Virat Kohli Rohit Sharma, IND vs WI 1st T20: रोहित, विराट दोघांनाही 'टी२० सम्राट' बनण्याची संधी; खुणावतोय एक मोठा विक्रम

क्रिकेट : India vs Sri Lanka: विराट कोहली मोहालीत खेळणार १००वी कसोटी; श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर

क्रिकेट : India vs West Indies T20 Series: Rohit Sharmaची पत्रकार परिषद सुरू असताना अचानक वेगळाच आवाज सुरू झाला अन्...; पाहा धमाल Video